• Download App
    पोलीसांसाठी एक देश - एक गणवेश; पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यांना सूचना One Country - One Uniform for Police; Prime Minister Narendra Modi's notice to all states

    पोलीसांसाठी एक देश – एक गणवेश; पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यांना सूचना

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पोलिसांसाठी एक राष्ट्र – एक गणवेशाची कल्पना मांडली. ही केवळ विचारासाठी सूचना आहे, कोणत्याही राज्यांवर लादण्याचा प्रयत्न नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. One Country – One Uniform for Police; Prime Minister Narendra Modi’s notice to all states

    व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला संबोधित करताना, मोदींनी तरुणांना दहशतवादाकडे ओढणा-या आणि भावी पिढ्यांचे मन विकृत करणा-या शक्तींना यावेळी इशारा दिला.

    नक्षलवादाचा प्रत्येक प्रकार, मग तो बंदुकीद्वारे असो किंवा लेखणीद्वारे असो, तो उखडून टाकला पाहिजे. देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी सरदार पटेल यांच्या प्रेरणेने अशा कोणत्याही शक्तींना देशात वाढू देऊ शकत नाही, असा इशारा पंतपआधान नरेंद्र मोदी यांनी दिला. अशा शक्तींना आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षणीय मदत मिळते, असेही त्यांनी सांगितले आहे.

    One Country – One Uniform for Police; Prime Minister Narendra Modi’s notice to all states

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    भय बिनु होइ न प्रीति, लष्करी पत्रकार परिषदेत शिवतांडव’पासून ‘रामचरितमानस’चे दाखले देत पाकिस्तानला इशारा

    airports : देशातील ३२ विमानतळ नागरी उड्डाणांसाठी पुन्हा सुरू

    Indian Army : भारतीय लष्कराचा पाकिस्तानला कडक संदेश – “आम्हाला हवा तेव्हा, हवा तिथे हल्ला करू शकतो”