• Download App
    नववर्षानिमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतले श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन On the occasion of New Year, Goa Chief Minister Dr. Pramod Sawant took darshan of Shri Mahalakshmi Devi

    नववर्षानिमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतले श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन

     

    दरम्यान’ऑनलाईन’ नोंदणी केलेल्या भाविकांनाच दर्शन मिळत असल्याने भाविकांना नोंदणी सक्तीची आहेOn the occasion of New Year, Goa Chief Minister Dr. Pramod Sawant took darshan of Shri Mahalakshmi Devi


    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : काल (१ जानेवारी ) गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले.

    तसेच डॉ. सावंत यांनी नंतर श्री जोतिबा देव आणि नृसिंहवाडी येथे श्री दत्तगुरूंचे दर्शनही घेतले.या वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, श्री महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते.



    १ जानेवारीला नवीन वर्ष आणि २ जानेवारीला रविवार अशा आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे भाविकांनी श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

    दरम्यान’ऑनलाईन’ नोंदणी केलेल्या भाविकांनाच दर्शन मिळत असल्याने भाविकांना नोंदणी सक्तीची आहे.तसेच दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमध्ये उत्साह आढळून आला.

    On the occasion of New Year, Goa Chief Minister Dr. Pramod Sawant took darshan of Shri Mahalakshmi Devi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pahalgam Attack : पहलगाम- दहशतवाद्यांपर्यंत चीनमार्गे पोहोचला गो-प्रो कॅमेरा; अमेरिकेत बनवला होता, याने हल्ल्याचे रेकॉर्डिंग; NIA च्या आरोपपत्रात खुलासा

    YouTube-ChatGPT : दिल्ली स्फोटासाठी दहशतवाद्यांनी यूट्यूब-चॅटजीपीटीचा वापर केला; 7500 पानांच्या NIA आरोपपत्रात खुलासा

    Bajrang Dal : उमरखेडमध्ये बजरंग दल कार्यकर्त्याची गोवंश तस्करांकडून दगडाने ठेचून हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद; 2 संशयित ताब्यात