• Download App
    नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तामिळनाडूमध्ये 2020 च्यातुलनेत 12 कोटींनी मद्याविक्री कमी | On New Year's Eve, alcohol sales in Tamil Nadu fell by 12 crore compared to 2020

    नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तामिळनाडूमध्ये 2020 च्यातुलनेत 12 कोटींनी मद्याविक्री कमी

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 31 डिसेंबर 2021, शुक्रवारी तामिळनाडूमध्ये मद्य विक्री 2020 च्या तुलनेत 12 कोटींनी कमी झाली आहे. तमिळनाडू स्टेट मार्केटिंग लिमिटेड (TASMAC) द्वारे ही माहिती जारी करण्यात आलेली आहे.

    On New Year’s Eve, alcohol sales in Tamil Nadu fell by 12 crore compared to 2020

    2020 मध्ये एकूण 160 कोटी रुपयांची मद्याविक्री झाली होती तर 2021 मध्ये 147.7 कोटी इतकेच मद्य विकले गेले आहे.


    ‘भाजपला एक कोटी मते द्या, आम्ही फक्त ५० रुपयांत दारू देऊ!’, आंध्रच्या भाजप प्रदेशाध्यक्षांचे मतदारांना आवाहन


    चेन्नई आणि जवळच्या भागातील गावांमध्ये एकूण 41.4 कोटी रुपयांचे मद्य 31 डिसेंबर 2021 रोजी विकले गेले आहे. तर मदुराईच्या भागामध्ये एकूण 27.4 कोटी रुपयांची मद्यविक्री करण्यात आली होती.

    तर कोईम्बतूर, सालेम ह्या भागात एकूण 25.4 कोटी रुपयांची मद्य विक्री करण्यात आली होती. त्रिची मध्ये 26.8 कोटी रुपयांची मद्य विक्री करण्यात आली आहे.

    On New Year’s Eve, alcohol sales in Tamil Nadu fell by 12 crore compared to 2020

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार