• Download App
    अश्विनच्या फिटनेसवर उपकर्णधार बुमराह म्हणाला; दुखापतीतून तो सावरला ; श्रीलंकेविरोधातील पहिली कसोटी ४ मार्चपासून सुरु On Ashwin's fitness, Bumrah said: He has recovered from injury; The first Test against Sri Lanka starts on March 4

    अश्विनच्या फिटनेसवर उपकर्णधार बुमराह म्हणाला; दुखापतीतून तो सावरला ; श्रीलंकेविरोधातील पहिली कसोटी ४ मार्चपासून सुरु

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका ४ मार्चपासून सुरू होत आहे. याआधी, संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या फिटनेसबाबत मोठा अपडेट दिला आहे.On Ashwin’s fitness, Bumrah said: He has recovered from injury; The first Test against Sri Lanka starts on March 4

    बुमराह म्हणाला की अश्विन त्याच्या दुखापतीतून बरा होत आहे आणि कसोटी मालिकेपूर्वी सराव करताना तो तंदुरुस्त दिसत होता.

    आर अश्विनला दुखापतीमुळे वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेला मुकावे लागले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना ४ मार्चपासून मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

    On Ashwin’s fitness, Bumrah said: He has recovered from injury; The first Test against Sri Lanka starts on March 4

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Railway Ministry Gate : भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक; रेल्वे मंत्रालयाच्या गेटवर लावले चित्र; या वर्षी गुजरातमध्ये सुरत-बिलिमोरा दरम्यान धावण्याची अपेक्षा

    PM Modi : नॉर्वेने PM मोदींना सर्वोच्च सन्मान प्रदान केला; हा त्यांचा 32वा आंतरराष्ट्रीय सन्मान; मोदी म्हणाले- युरोप भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल

    तामिळनाडूत सगळ्या अम्मा कॅन्टीनच्या नूतनीकरणाचे आदेश; मुख्यमंत्री विजयच्या एकाच झटक्यात अण्णा द्रमूक आणि द्रमूक मध्ये पाचर!!