• Download App
    ब्रिटनमध्ये ओमीक्रोनची लाट ; एकाच दिवसात ७८ हजार रुग्णांना बाधा; आरोग्य यंत्रणा हादरली। Omikron wave in Britain; In a single day 78,000 patients affected; The health system shook

    ब्रिटनमध्ये ओमीक्रोनची लाट ; एकाच दिवसात ७८ हजार रुग्णांना बाधा; आरोग्य यंत्रणा हादरली

    वृत्तसंस्था

    लंडन : ब्रिटनमध्ये एका दिवसात ७८ जणांना ओमीक्रोन विषाणूची बाधा झाल्याने खळबळ उडाली. कोरोना संक्रमणा नंतर बुधवारी प्रथम हा उद्रेक झाल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे. Omikron wave in Britain; In a single day 78,000 patients affected; The health system shook



    ब्रिटनमध्ये बुधवारी ओमीक्रोनच्या ७८ हजार ६१० रुग्णांची नोंद झाली. जानेवारीमध्ये एकाच दिवसात १० हजार रुग्णांची नोंद झाली होती. रुग्णांमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची भीती एका वरिष्ठ ब्रिटीश आरोग्य प्रमुखाने व्यक्त केली.

    Omikron wave in Britain; In a single day 78,000 patients affected; The health system shook

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Anmol Bishnoi : अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणण्याची तयारी; लॉरेन्सचा भाऊ बाबा सिद्दिकी आणि मूसेवाला हत्याकांडात वाँटेड

    Prashant Kishor, : प्रशांत किशोर यांचा आरोप; नितीशनी मते विकत घेतली, संन्यास घेण्याच्या वक्तव्यावर माघार

    Narendra Modi, : अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत करणार ध्वजारोहण