राज्यात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णाची संख्या ३४ झाली आहे.कारण यापूर्वी केंद्राने सकाळी जाहीर केलेल्या यादीत तामिळनाडूनत फक्त १ रुग्ण असल्याचा उल्लेख केला होता.Omicron fumes in Tamil Nadu; At the same time 33 patients were found
वृत्तसंस्था
चेन्नई : ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सरकारने अनेक उपाययोजना राबवल्या.तसेच लसीकरणाची सक्तिदेखील केली. अशातच आता तामिळनाडूतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे तामिळनाडूत ओमिक्रॉनचे एकाचवेळी ३३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.याबाब तराज्याचे आरोग्य मंत्री एम. सुब्रमण्यम यांनी माहिती दिली आहे.
राज्यात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णाची संख्या ३४ झाली आहे.कारण यापूर्वी केंद्राने सकाळी जाहीर केलेल्या यादीत तामिळनाडूनत फक्त १ रुग्ण असल्याचा उल्लेख केला होता. त्याचबरोबर देशातील ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन आणि करोनाच्या परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात आढावा बैठक घेणार आहेत.
Omicron fumes in Tamil Nadu; At the same time 33 patients were found
महत्त्वाच्या बातम्या
- पिंपरी चिंचवड : तळेगावमध्ये अकरावीत शिकणाऱ्या मुलाची गोळी झाडून हत्या
- मोठी बातमी : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी -सुशांतसिंग राजपुतच्या फॅनला अटक
- Omicron Alert : ओमायक्रॉनसंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी बोलावली महत्वाची बैठक
- अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाईंचा तालिबानबाबत धक्कादायक खुलासा