वृत्तसंस्था
डेहराडून : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी केली आहे. मुख्यमंत्री निवासमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उत्तराखंडमध्ये आतापर्यंत ७ हजार ३९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Of those who died due to corona in Uttarakhand Compensation of Rs 50,000 per family: Pushkarsingh Dhami
नुकसान भरपाई घोषित करणारे उत्तराखंड हे पंजाबनंतरचे दुसरे राज्य ठरले आहे. कालच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा केली होती. पंजाबमध्ये आतापर्यंत १६ हजार ५३१ जण कोरोनाचे बळी ठरले आहेत.
Of those who died due to corona in Uttarakhand Compensation of Rs 50,000 per family: Pushkarsingh Dhami
महत्त्वाच्या बातम्या
- सिंघू बॉर्डरवरील हत्येप्रकरणी शेतकरी नेते योगेंद्र यादव म्हणाले – आमचे आंदोलन धार्मिक नाही, निहंगांनी येथून निघून जावे!
- Congress CWC meeting : कोण होणार अध्यक्ष?अखेर हायकमांडने बोलावली बैठक ; कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक आज ह्या मुद्द्यांवर चर्चा
- भारतीय वंशाचे रवी चौधरी पेंटागॉन मधील महत्त्वाच्या पदावर
- दलित शेतमजूराच्या हत्येनंतर ‘फुरोगाम्यां’मध्ये ‘इतना सन्नाटा क्यों है भाई?’
- Good News : टीम इंडियाची सूत्र ‘द वॉल’ कडेच ; राहुल द्रविडचा होकार ; अखेर होणार हेड कोच …