• Download App
    ओबीसी राजकीय आरक्षणाची सुनावणी आता २५ फेब्रुवारीला घेण्यात येणार OBC political reservation hearing now on February 25

    ओबीसी राजकीय आरक्षणाची सुनावणी आता २५ फेब्रुवारीला घेण्यात येणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ओबीसी राजकीय आरक्षणाची सुनावणी आता २५ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात घेण्यात येणार आहे. OBC political reservation hearing now on February 25

    राज्यातील इतर मागासवर्ग (ओबीसी) समाजाची संख्यात्मक माहिती पडताळून राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला आहे. तो राज्य निवडणूक आयोगास सादर केला. यावर तातडीने सुनावणी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगास द्यावेत, अशी विनंती राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयास केली.


    ओबीसी आरक्षणातील दिरंगाईचा फटका; मुंबईसह १० महापालिकांवर प्रशासक नियुक्तीची वेळ!!


     

    १४ फेब्रुवारीला विकास गवळी व इतरांच्या ओबीसी आरक्षण याचिकांची एकत्रित सुनावणी झाली नाही. आता२५ फेब्रुवारी तारीख दिली आहे. मात्र २ मार्चला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागांचे प्रारूप आराखडे अंतिम होणार आहेत. त्यानंतर प्रभागात आरक्षणाची सोडत आहे.

    मात्र ओबीसी आरक्षणावर निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गतवेळेसप्रमाणेच ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची राज्य सरकारला भीती आहे.

    OBC political reservation hearing now on February 25

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    BJP Government : रामनवमीपूर्वी बिहारमध्ये भाजप सरकार; JDUच्या दोन उपमुख्यमंत्रांसह 32 मंत्री शपथ घेऊ शकतात

    Karnataka : कर्नाटक मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणार; असे करणारे देशातील पहिले राज्य, पालकांची परवानगी आवश्यक

    Iranian Warship : इराणची एक युद्धनौका भारतात असल्याचा दावा, 183 खलाशी उपस्थित, तांत्रिक बिघाडानंतर मागितली मदत