वृत्तसंस्था
प्रयागराज : प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात कथित वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या विरोधात मोर्चा काढल्यानंतर उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये जमावाला चिथावणी देऊन रस्त्यांवर दगडफेक करणाऱ्या जावेद अहमद उर्फ जावेद पंप याच्या घरावर प्रयागराज प्रशासनाने आज बुलडोजर चालवला.Nupur Sharma: Stones were thrown on the road in Prayagraj; A bulldozer ran over the house of Master Mind Javed Pump !!
जावेद पंप याचे घर अवैध बांधले होते त्याला याआधीच अवैध बांधकाम हटवण्याची नोटीस प्रयाग्रज प्रयागराज प्रशासनाने दिली होती परंतु जावेद पंप यांनी अवैध बांधकाम हटवले नाही त्यामुळे आज प्रयाग्रज प्रशासनाने प्रचंड पोलिस फाट्या सह जावेद पंप याच्या घराचे अवैध बांधकाम बुलडोजरने पाडून टाकले. पोलिसांनी त्याआधी जावेद पंप याच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांना जावेद पंप याचे केरळ मधली फुटीरतावादी संघटना पीपल्स फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफ आहे
त्याचे कनेक्शन आढळून आले आहे त्याच्या घरातून पीएफ आईचे झेंडे आणि चिथावणीखोर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे जावेद पण सध्या प्रयाग्रज पोलिसांच्या ताब्यात असून बाकीच्या त्याच्या साथीदारांविरुद्ध देखील पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई केली आहे.
– दगडफेकीचे साठी लहान मुलांचा ढालीसारखा वापर
जावेद पंपने प्रयागराज मधील आंदोलना दरम्यान दगडफेक करताना मुद्दामून लहान मुलांना पुढे करून त्यांचा ढालीसारखा वापर केला आणि पोलिसांवर तुफान दगडफेक केली होती. या मुलांना शुक्रवारचा नमाजानंतर बिर्याणीची लालूच देऊन त्याने रस्त्यांवर फ्रंटल फोर्स म्हणून वापरले. याबद्दल देखील त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
– जावेद पंपच्या मुलीचे जेएनयू कनेक्शन
जावेद पंप याची मोठी मुलगी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकत असून ती जेएनयू छात्र संघटनेचे पदाधिकारी देखील राहिली आहे जावेद पंपला वेगवेगळे फुटीरतावादी साहित्य पुरवून त्याच्या कारवायांना बौद्धिक पोषण देत होती सारा आली ही सीए आणि एन आर सी कायदा विरोधातील शाहीन बाग आंदोलनात सामील होती तिच्याविरुद्ध देखील पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून लवकरच तिचीही चौकशी होणार आहे.
Nupur Sharma: Stones were thrown on the road in Prayagraj; A bulldozer ran over the house of Master Mind Javed Pump !!
महत्वाच्या बातम्या
- गुड न्यूज : येत्या काळात खाद्यतेल आणखी होणार स्वस्त; 9 % घसरण
- राज्यसभा निवडणूक : शिवसेनेला झटका आणि नवाब मलिकांच्या तुरुंगातील वर्तणुकीच्या बातमीचा योगायोग!!
- पाकिस्तानचे माजी लष्करशहा अत्यवस्थ : कुटुंबीय म्हणाले- आता ते बरे होण्याची शक्यता नाही, सर्व अवयवांनी काम करणे थांबवले
- विधान परिषद निवडणूक : दुधाने तोंड पोळले तरी संजय राऊत ताक फुंकून प्यायला शरद पवारांकडे!!