• Download App
    30 दिवसांसाठी आता फक्त 1 रुपयात रिचार्ज! भारतातील सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन जिओचा | Now recharge for only 1 rupee for 30 days! The cheapest prepaid plan in India by jio

    ३० दिवसांसाठी आता फक्त १ रुपयात रिचार्ज! भारतातील सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन जिओचा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : जिओ तर्फे भारतातील सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन सुरू करण्यात आला आहे.1 रुपया मध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि 100 MB डेटा 30 दिवसांसाठी मिळणार आहे. 100 MB डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 64kbps इतका मिळेल. भारतात अस्तित्वात असणाऱ्या एकूण नेटवर्क कंपन्यांमध्ये जिओ कंपनीतर्फे दिला जाणारा हा सर्वात स्वस्थ रीचार्ज आहे. हा रिचार्ज Myjio अॅप मधून केल्यासच मिळू शकतो. वेबसाइटवर हा रिचार्ज करायला गेल्यास तिथे हा रिचार्ज उपलब्ध नाहीये.

    Now recharge for only 1 rupee for 30 days! The cheapest prepaid plan in India by jio 30

    टेलिकॉम टॉक ने दिलेल्या माहितीनुसार, जर हा 1 रुपयाचा रिचार्ज 10 वेळा केला तर 1GB हाय स्पीड डेटा मिळणार आहे. नॉर्मली 1GB डेटा प्लॅन घेण्यासाठी महिन्याला 15 रुपये भरावे लागतात. पण 1 रुपयाचा मिळणारा हा रिचार्ज 10 वेळा केल्यास 1GB डेटा तुम्हाला फ्रीमध्ये मिळू शकतो.


    Jioचे नेटवर्क डाऊन : सकाळी 9.30 पासून Jioच्या नेटवर्कमध्ये समस्या, कॉल आणि इंटरनेट वापरकर्ते त्रस्त


    जिओने आपल्या 199 च्यारिचार्ज प्लॅनमध्ये देखील काही बदल केले आहेत. या प्लॅनमध्ये 300 SMS मिळायचे आणि 1.5 GB हायस्पीड डेटा प्रत्येक दिवसाला मिळायचा तर अनलिमिटेड कॉल्स 28 दिवसांसाठी मिळायचा. आता हा प्लॅन 98 रुपयाला मिळणार असून व्हॅलिडिटी 28 दिवसां ऐवजी 14 दिवस करण्यात आली आहे.

    Now recharge for only 1 rupee for 30 days! The cheapest prepaid plan in India by jio 30

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची