वृत्तसंस्था
कानपूर : समाजवादी अत्तराची निर्मिती करणारे व्यापारी पियुष जैन यांच्याकडे सुमारे 175 कोटी रुपयांचे घबाड सापडल्यानंतर प्राप्तिकर खात्याने आता आणखी एक अत्तर व्यापारी पुष्पराज जैन उर्फ पम्मी यांच्या अनेक ठिकाणच्या घरांवर आणि व्यापारी संस्थांवर छापे घातले आहेत. हे छापे अद्याप सुरू असून त्याविषयीचे तपशील अजून बाहेर आलेले नाहीत. पियुष जैन यांच्यानंतर पुष्पराज जैन यांच्याकडे नेमकी किती आणि कोणते कबाड सापडते आहे याची उत्सुकता निर्माण झाली आहे. Now raids on the houses of perfume trader Pushparaj Jain in many places including Kanpur Mumbai !! Curious about how much ghabda is found
पियुष जैन यांच्या घरांमध्ये सुमारे 175 कोटी रुपयांची रोकड जमा झालेली आढळली त्यांनी करचुकवेगिरी करून ही रोकड जमा केल्याचे सांगण्यात येत आहे. कोर्टात केस उभी राहिली तेव्हा त्यांनी पियुष जैन यांनी यातले 52 कोटी रुपये कराचे वगळून आपल्याला उर्वरित रक्कम परत द्यावी, अशी मागणी केली. ही केस अद्याप सुरू आहे. ती सुरू असतानाच पुष्पराज जैन नावाच्या आणखी एका अत्तर व्यापार्यावर मुंबई, कनोज, कानपूर, तमिळनाडूतील दिंडीगल आदी ठिकाणच्या घरांवर आणि कार्यालयांवर प्राप्तिकर खात्याने छापे घातले आहेत. या छाप्यांमध्ये नेमके काय मिळते तेथे कोणते घबाड सापडदेत, याचे तपशील अद्याप बाहेर यायचे आहेत.
Now raids on the houses of perfume trader Pushparaj Jain in many places including Kanpur Mumbai !! Curious about how much ghabda is found
महत्त्वाच्या बातम्या
- आता लग्न सोहळा ५० माणसांच्या उपस्थितीत तर अंत्यविधी २० लोकांमध्येच करावा लागणार ; शासनाचा नवीन नियम
- IIT KANPUR : PM मोदींची IIT कानपूरला सरप्राईज व्हिसीट ! पुढच्या 25 वर्षात भारताच्या विकासाची सूत्रे तरुणांनी हातात घ्यावीत
- विज्ञानाची गुपिते : अवघ्या ९२ मिनिटांत अंतराळस्थानक घालते साऱ्या पृथ्वीला प्रदक्षिणा
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : चक्क बेडकाच्या जिवंत पेशींच्या वापरातून तयार झाला एक सजीव रोबो