• Download App
    Victor Ambrose and Gerry Ruvkon अमेरिकन शास्त्रज्ञांना

    Victor Ambrose and Gerry Ruvkon : अमेरिकन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल; व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गेरी रुव्हकॉन यांना मायक्रो RNA शोधाबद्दल सन्मान

    Victor Ambrose and Gerry Ruvkon

    वृत्तसंस्था

    स्टॉकहोम : Victor Ambrose and Gerry Ruvkonनोबेल पारितोषिक 2024 च्या विजेत्यांची घोषणा आजपासून म्हणजेच सोमवार 7 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. आज मेडिसिन आणि फिजिओलॉजी क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. 2024चे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गेरी रुव्हकॉन यांना जाहीर झाले आहे. मायक्रो आरएनएच्या शोधाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला. Victor Ambrose and Gerry Ruvkon



    गेल्या वेळी वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक कॅटलिन कॅरिको आणि ड्र्यू वेसमन यांना मिळाले होते. नोबेल पारितोषिक देणाऱ्या समितीने सांगितले होते की, त्यांनी दिलेल्या mRNA तंत्रज्ञानाने बनवलेल्या कोरोना लसीमुळे जग कोरोना महामारीतून बाहेर येऊ शकले. वास्तविक, कोरोनादरम्यान पहिल्यांदाच असे घडले जेव्हा mRNA तंत्रज्ञानावर आधारित लस तयार करण्यात आली. अशी लस Pfizer, Bio N Tech आणि Moderna यांनी बनवली होती.

    नोबेल पारितोषिकात 11 मिलियन स्वीडिश क्रोनर म्हणजेच अंदाजे 8.90 कोटी रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. नोबेल पारितोषिक 1901 मध्ये सुरू झाल्यापासून 2024 पर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील 229 व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

    Nobel Prize in Medicine to American Scientists; Credit to Victor Ambrose and Gerry Ruvkon for the discovery of micro RNA

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार