वृत्तसंस्था
नवी दिल्ली : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली नाही. त्याबाबत ग्रॅमी आणि ऑस्करच्या आयोजकांवर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी टीकास्त्र सोडले आहे. No tribute to Lata Mangeshkar; Singhvi’s atttkaed the Grammys and Oscars
मंगळवारी दिवंगत गायिका लता मंगेशकर यांना ग्रॅमी आणि ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात श्रद्धांजली अर्पण केली नाही. त्याबाबतचे ट्विट त्यांनी केले:
ते म्हणाले, “हे त्यांचे नुकसान आहे, आमचे नाही.” सिंघवी पुढे लिहितात, “गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली नाही. हा प्रकार सोहळ्याच्या आयोजकांचा कोटेपणा आहे. पण,आम्ही भारतीय त्या गोष्टींसाठी पाश्चिमात्यांकडून मान्यता मागत नाही आहोत. या कोटेपणामुळे त्यांचेच नुकसान आहे. भारताचे नाही, अशा शब्दात त्यांनी टिका केली.
No tribute to Lata Mangeshkar; Singhvi’s atttkaed the Grammys and Oscars
महत्त्वाच्या बातम्या
- आणखी एक देश दिवाळखोरीत : श्रीलंकेनंतर आता लेबनॉनने जाहीर केले गंभीर आर्थिक संकट; तिजोरी रिकामी, खाद्यपदार्थांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
- मोदी सरकारची पुन्हा डिजिटल स्ट्राइक : पहिल्यांदाच देशातील १८, तर ४ पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांच्या यूट्यूब चॅनलवर बंदी, देशविरोधी कंटेंट प्रसारित केल्याचा आरोप
- दिल्लीत तीनऐवजी एक महापालिका करणारे विधेयक राज्यसभेतही मंजूर, टीका करणाऱ्या ‘आप’ला अमित शहांनी दाखवला आरसा
- वकील सतीश उके आणि त्यांच्या भावाविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल, ईडीची मोठी कारवाई