वृत्तसंस्था
कीव : युद्ध किती काळ लांबेल याची कल्पना नाही, असे हताश आणि निराशादायक पत्र युक्रेनच्या राष्ट्रपतींच्या पत्नीने लिहिले असून ते पत्र व्हायरल झाले आहे. No idea how long the war will last, a letter from the wife of the President of Ukraine went viral
युक्रेनचे राष्ट्रपती झेलन्स्की यांची पत्नी ओलेना झेलन्स्की यांनी हे पत्र लिहिले आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ग्लोबल मीडियासाठी हे पत्र लिहिले आहे.युद्ध किती काळ लांबेल कल्पना नाही, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांना आवरावे. त्यांनी अण्वस्त्र टाकण्याची धमकी दिली. त्यांना वेळीच आवरले नाही तर जग नष्ट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. परंतु सरते शेवटी आमचाच विजय होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
No idea how long the war will last, a letter from the wife of the President of Ukraine went viral
महत्त्वाच्या बातम्या
- युद्ध ताबडतोब थांबवावे, युक्रेनच्या माजी राष्ट्रपतींचे युक्रेनचे विद्यमान राष्ट्रपती झेलन्स्की यांना आवाहन
- रशियातील हॉटेल बंद ठेवण्याचा मॅकडोनाल्ड कंपनीचा निर्णय; युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध
- काळेबेरे होण्याबाबत मंत्र्याच्या मुलीचाच बापावर संशय
- Fadanavis Pendrive Bomb : पवारांच्या घरी कालच्या बैठकीत काय शिजले…??; वळसे पाटील आज काय उत्तर देणार…??