• Download App
    बुचा शहरातील नागरिकांच्या हत्येच्या बातम्या अतिशय चिंताजनक होत्या: पंतप्रधान मोदी। News of the killing of civilians in the city of Bucha Very worrying: Prime Minister Modi

    बुचा शहरातील नागरिकांच्या हत्येच्या बातम्या अतिशय चिंताजनक होत्या: पंतप्रधान मोदी

    वृत्तसंस्था

    न्युयॉर्क : युक्रेन देशातील बुचा शहरातील नागरिकांच्या हत्येच्या बातम्या अतिशय चिंताजनक होत्या, असे परखड मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. News of the killing of civilians in the city of Bucha Very worrying: Prime Minister Modi



    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासोबत व्हर्च्युअल समिट घेतली. त्या मध्ये त्यांनी सांगितले की, “बुचा शहरातील निरपराध नागरिकांच्या हत्येची बातमी अतिशय चिंताजनक होती… आम्ही त्याचा तात्काळ निषेध केला. तसेच निष्पक्ष तपासाची मागणीही केली. आशा आहे की रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या चर्चेमुळे शांतता प्रस्थापित होईल,” असे पंतप्रधान म्हणाले.

    News of the killing of civilians in the city of Bucha Very worrying: Prime Minister Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bihar Voter List : बिहारच्या व्होटर लिस्टमध्ये नेपाळ-बांगलादेशचे लोक; 1 ऑगस्टपासून चौकशी

    Indian Railways : रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये CCTV कॅमेरे; 15 हजार इंजिनमध्येही बसवणार

    Shubhanshu Shukla : निरोप समारंभात शुभांशू अंतराळातून म्हणाले- भारत आज भी सारे जहाँ से अच्छा! आज पृथ्वीवर परतणार