• Download App
    मला अटक झालेली नाही, चष्मा घालून पाहा; नेटकऱ्यांचा गोंधळाने एजाज खानचा संताप | net users confusion over ajaz khan and eijaz khan, actor clarifies on twitter

    WATCH : मला अटक झालेली नाही, चष्मा घालून पाहा; नेटकऱ्यांचा गोंधळाने एजाज खानचा संताप

    ajaz khan and eijaz khan : नावात काय ठेवलंय… असं सहजपणे म्हटलं जातं… पण काही वेळा नाव हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं… त्यातही दोन व्यक्तींची नाव सारखीच असतील तर अनेकदा ते त्रासदायक किंवा अडचणीचंही ठरू शकते… यातही जर सारख्याच नावाचे दोन सेलिब्रिटी असतील तर मग काय गोंधळ होऊ शकतो याचा तुम्ही विचार करू शकता… सोशल मीडियावर आणि प्रामुख्याने ट्विटवर सध्या नेटकऱ्यांचा असाच गोंधळ उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय… हा गोंधळ उडालाय एजाज खान या नावामुळं… विशेष म्हणजे हा गोंधळ लक्षात आणून दिला तो या दोन एजाज खान नावाच्या सेलिब्रिटींपैकी एकानं. net users confusion over ajaz khan and eijaz khan, actor clarifies on twitter

    हेही वाचा…

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी