• Download App
    गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या भाल्याची दीड कोटींना विक्री; पंतप्रधान मोदी यांच्या भेटवस्तूंचा लिलाव । Neeraj Chopra’s javelin goes for ₹1.5 crore in e-auction of gifts given to PM

    गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या भाल्याची दीड कोटींना विक्री; पंतप्रधान मोदी यांच्या भेटवस्तूंचा लिलाव

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ऑलिंपिक वीर आणि भारताला भालाफेकीत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचा भाला तब्बल दीड कोटी रुपयांना विकला गेला आहे. Neeraj Chopra’s javelin goes for ₹1.5 crore in e-auction of gifts given to PM

    टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत नीरजने भालाफेकीत सुवर्णपदक पटकावलं होते. तो विश्वविक्रमी भाला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिला होता. या भाल्याचा नुकताच लिलाव करण्यात आला.



    पंतप्रधान मोदी त्यांना देश आणि विदेशातून मिळालेल्या भेटवस्तू स्वतः जवळ न ठेवता त्यांचा लिलाव करत आले आहेत. त्यातून जमा होणारी रक्कम ते विविध देशोपयोगी कार्यात खर्च करत आले आहेत. उदाहरणार्थ : गंगा नदी स्वच्छता अभियान.

    Neeraj Chopra’s javelin goes for ₹1.5 crore in e-auction of gifts given to PM

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड