• Download App
    विरोधी पक्षांकडून लशींच्या किमतीवरून विनाकारण गोंधळ, नक्वी यांची टीका|Naqui targets opposition leaders

    विरोधी पक्षांकडून लशींच्या किमतीवरून विनाकारण गोंधळ, नक्वी यांची टीका

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : देशातील विरोधी पक्ष लशींच्या किमतीवरून गोंधळ निर्माण करीत आहेत, असा आरोप भाजपचे नेते व केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केला.Naqui targets opposition leaders

    नकवी यांनी सांगितले की, कोरोनाबाबत भीती आणि गोंधळ निर्माण करण्यापेक्षा तुम्ही समस्येच्या पर्यायाचे घटक बनले पाहिजे. सारे जग कठीण प्रसंगाला सामोरे जात असताना भगवान महावीर यांची तत्त्वे आणि शिकवण उपयुक्त ठरेल. जगा आणि जगू द्या या त्यांच्या संदेशाची संपूर्ण मानवजातीला गरज आहे.



    केंद्र सरकार उत्पादकांकडून १५० रुपये दराने डोस घेऊन राज्यांना मोफत पुरवीत आहे. शमशान आणि कब्रीस्तानच्या हॉरर शोमधून आपण बाहेर पडायला हवे. जनतेच्या मनात विश्वास आणि श्रद्धा निर्माण होण्यासाठी आपण एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे.

    Naqui targets opposition leaders

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट