वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नागालँडच्या पहिल्या महिला राज्यसभा खासदाराने पारंपारिक पोशाख, दागिन्यांमध्ये शपथ घेतली. Nagaland’s first woman Rajya Sabha MP takes oath in traditional attire
भाजपच्या नागालँड महिला मोर्चाच्या अध्यक्षा एस. फंगनॉन कोन्याक यांनी सोमवारी राज्यसभेत त्यांच्या पारंपारिक नागा वेशभूषेत आणि दागिन्यांमध्ये शपथ घेतली.
नागालँडमधून संसदेच्या वरिष्ठ सभागृहात जाणाऱ्या कोन्याक या राज्यातील पहिल्या महिला आहेत. ४४ वर्षीय कोन्याक यांची ३१ मार्च रोजी नागालँडमधून राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली.
Nagaland’s first woman Rajya Sabha MP takes oath in traditional attire
महत्त्वाच्या बातम्या
- आणखी एक देश दिवाळखोरीत : श्रीलंकेनंतर आता लेबनॉनने जाहीर केले गंभीर आर्थिक संकट; तिजोरी रिकामी, खाद्यपदार्थांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
- मोदी सरकारची पुन्हा डिजिटल स्ट्राइक : पहिल्यांदाच देशातील १८, तर ४ पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांच्या यूट्यूब चॅनलवर बंदी, देशविरोधी कंटेंट प्रसारित केल्याचा आरोप
- दिल्लीत तीनऐवजी एक महापालिका करणारे विधेयक राज्यसभेतही मंजूर, टीका करणाऱ्या ‘आप’ला अमित शहांनी दाखवला आरसा
- वकील सतीश उके आणि त्यांच्या भावाविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल, ईडीची मोठी कारवाई