• Download App
    Murshidabad कोलकातानंतर आता मुर्शिदाबादमध्ये फार्मसीच्या

    Murshidabad : कोलकातानंतर आता मुर्शिदाबादमध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्याचा आढळला मृतदेह!

    Murshidabad

    वसतिगृहाच्या खोलीत फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली


    विशेष प्रतिनिधी

    मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालमधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून देशभरात निदर्शने सुरू आहेत. या प्रकरणाची आग अजूनही थंडावली नाही, तेच आता मुर्शिदाबादच्या ( Murshidabad )  वसतिगृहाच्या खोलीत फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.



    तौहीद करीम असे या मृताचे नाव आहे. हा विद्यार्थी रघुनाथपूर येथील एका खासगी फार्मसी कॉलेजमध्ये शिकत होता आणि तो मालदा येथील इंग्शिल बाजार येथील रहिवासी होता. या घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. आधी विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आणि नंतर मृतदेह वसतिगृहाच्या खोलीतील पंख्याला लटकवण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

    Body of a pharmacy student was found in Murshidabad

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Virudhunagar : तामिळनाडू फॅक्टरी स्फोट- मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 25 झाली; यापैकी 20 एकाच गावातील; शेडमध्ये 4 ऐवजी 40 मजूर काम करत होते

    Arvind Kejriwal : जजना हटवण्याची केजरीवालांची याचिका फेटाळली; जस्टिस स्वर्णकांता म्हणाल्या- बाजूला झाले तर संदेश जाईल की दबाव टाकून हटवू शकतात

    Owaisi : ओवैसी म्हणाले- 1947 च्या फाळणीसाठी काँग्रेस जबाबदार; TMC-काँग्रेसला आम्ही निवडणूक लढण्याने त्रास होतोय