• Download App
    शायर मुन्नवर राणा म्हणाले मी पळून जाण्याच्या तयारीत, पुढील पाच वर्षांत योगी सरकार आले तर आम्ही टिकणार नाही|Munnwar Rana said I am ready to flee, If a Yogi government comes in the next five years, we will not survive."

    शायर मुन्नवर राणा म्हणाले मी पळून जाण्याच्या तयारीत, पुढील पाच वर्षांत योगी सरकार आले तर आम्ही टिकणार नाही

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : पुढील पाच वर्षांत योगी सरकार आले तर आम्ही टिकणार नाही. मी तर पळून जाण्याच्या तयारीत आहे असे शायर मुन्नवर राणा यांनी म्हटले आहे.राणा म्हणाले,राणा म्हणाले, पाच वर्षांत आम्ही कसेबसे वाचलो.Munnwar Rana said I am ready to flee, If a Yogi government comes in the next five years, we will not survive.”

    परंतु, येत्या पाच वर्षांत पुन्हा योगी सरकार आले तर आम्ही वाचणार नाही. मरायचे तर आहेच पण असे नाही. भाजपचे नेते पश्चिम यूपीमध्ये परप्रांतीयांचा शोध घेत आहेत. परंतु, मी इथे पळून जाण्यासाठी बसलो आहे. मला कोणीच भेटत नाही. मी या देशातच मरीन. ते लोक वेगळे आहे ते कराचीत पळून गेले.



    यापूर्वी मुनव्वर राणा यांनी महर्षी वाल्मिकींची तुलना तालिबानी दहशतवाद्यांशी केली होती. या वक्तव्यावर अखिल भारत हिंदू महासभेच्या प्रवक्त्याने हजरतगंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ज्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. महासभेने तहरीरमध्ये राणावर कारवाईची मागणी केली होती. शिशिर चतुवेर्दी यांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्यावर गुन्हा दाखल केला होता.

    Munnwar Rana said I am ready to flee, If a Yogi government comes in the next five years, we will not survive.”

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य