• Download App
    मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या चाचणीच्या चर्चा; ३५० किलोमीटर वेगाने घेतली जाणार चाचणी । Mumbai-Ahmedabad bullet train test discussion; The test will be conducted at a speed of 350 kmph

    मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या चाचणीच्या चर्चा; ३५० किलोमीटर वेगाने घेतली जाणार चाचणी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या चाचणीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या ट्रेनची चाचणी ३५० किलोमीटर वेगाने घेतली जाणार आहे. Mumbai-Ahmedabad bullet train test discussion; The test will be conducted at a speed of 350 kmph

    भारताची पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. २०२६ मध्ये ३५०किमी/तास वेगाने बुलेट ट्रेनची चाचणी घेतली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.



    माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरची ट्रायल २०२६ मध्ये गुजरातमधील बिलीमोरा आणि सुरत दरम्यान केली जाईल. अधिका-यांनी सांगितले की ट्रेनची चाचणी ३५० किमी/ताशी वेगाने केली जाईल. परंतु तिचा ऑपरेटिंग वेग ३२० किमी/तास असेल. विशेष म्हणजे, बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे ५०८.१७ किमीचे अंतर २.५८ तासांत पूर्ण करणार आहे.

    Mumbai-Ahmedabad bullet train test discussion; The test will be conducted at a speed of 350 kmph

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये