• Download App
    खासदारांचे वर्तन भारतीय तत्त्वांप्रमाणे असावे, पंतप्रधान मोदी यांची अपेक्षा|MPs should behave according to Indian principles, expects Prime Minister Modi

    खासदारांचे वर्तन भारतीय तत्त्वांप्रमाणे असावे, पंतप्रधान मोदी यांची अपेक्षा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारत स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करीत असताना पुढील 25 वर्षे कर्तव्य बजावणे हा देशासाठी मंत्र असला पाहिजे आणि हा संदेश संसद आणि राज्यांच्या विधानसभांतून जावा. खासदारांचे वर्तन हे भारतीय तत्त्वांप्रमाणे असावे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.MPs should behave according to Indian principles, expects Prime Minister Modi

    82 व्या अखिल भारतीय भारतीय पीठासीन अधिकाºयांच्या परिषदेच्या आभासी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मोदी म्हणाले, आपली एकताच आपली विविधता जपते. दर्जेदार आणि निकोप चचेर्साठी विधिमंडळांमध्ये वेगळी वेळ ठेवण्यात यावी. ही चर्चा गंभीर, दर्जेदार असावी,



    पण परस्परांवर राजकीय हल्ले करणारी नसावी, अशी कल्पना त्यांनी मांडली. विविध मुद्यांवर संसदेच्या कामकाजात व्यत्यय येतो याकडे लक्ष वेधताना, त्यांनी खासदारांचे वर्तन हे भारतीय तत्त्वांप्रमाणे असावे. भारतीय लोकशाही ही एक केवळ व्यवस्था नसून, हा एक स्वभाव आहे.

    MPs should behave according to Indian principles, expects Prime Minister Modi

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची