• Download App
    अफगाणिस्तानात सर्वोच्च नेते म्हणून धार्मिक नेता हैबतुल्ला अखुनजादा याची नियुक्ती शक्य । Most wanted terrorist will may became leader of Afghanistan

    अफगाणिस्तानात सर्वोच्च नेते म्हणून धार्मिक नेता हैबतुल्ला अखुनजादा याची नियुक्ती शक्य

    वृत्तसंस्था

    काबूल : अफगाणिस्तानात देशाचे सर्वोच्च नेते म्हणून धार्मिक नेता हैबतुल्ला अखुनजादा याची नियुक्ती केली जाऊ शकते. तसेच पंतप्रधानपद अब्दुल गनी बरादरला देण्याची शक्यता आहे. Most wanted terrorist will may became leader of Afghanistan

    ‘मोस्ट वॉंटेड’ हैबतुल्ला अखुनजादाबाबत जगाला फार कमी माहिती आहे. आजही हा कट्टर दहशतवादी सार्वजनिकरित्या समोर आलेला नाही. सरकारमध्ये महिला आणि सहकारी पक्षाच्या सहभागावरूनही वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. प्रतिमा सुधारण्यासाठी तालिबानकडून आश्चवर्यकारक निर्णय घेतले जाऊ शकतात.



    दहशतवाद्यांचा म्होरक्या असलेला अखुनजादाने २०१६ रोजी तालिबानची कमान सांभाळली. त्यानंतर तो अफगाणिस्तानात राहत आहे. परंतु त्याची खबर कोणत्याही गुप्तचर खात्याला लागलेली नाही. तालिबान अफगाणिस्तानात इराण मॉडेलनुसार राजनैतिक व्यवस्था उभारली जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, हेबतुल्लाह अखुनजादा हे तालिबानचा सर्वोच्च नेता असतील आणि त्याच्या देशाची मंत्रिपरिषद अखुनजादाच्या अधीन राहून काम करेल.

    Most wanted terrorist will may became leader of Afghanistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र