• Download App
    पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३कोटींहून अधिक घरे बांधली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती । More than 3 crore houses built under PM Awas Yojana: Information of Prime Minister Narendra Modi

    पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३कोटींहून अधिक घरे बांधली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत ३ कोटींहून अधिक घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. More than 3 crore houses built under PM Awas Yojana: Information of Prime Minister Narendra Modi



    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “देशातील प्रत्येक गरिबांना पक्के घर देण्याचा संकल्प केला. तसेच आता आम्ही एक महत्त्वाचा टप्पा निश्चित गाठला आहे.” मोदींच्या मते, “मुलभूत सुविधांनी युक्त हे घर आज महिला सक्षमीकरणाचे प्रतीक बनले आहे.”

    More than 3 crore houses built under PM Awas Yojana: Information of Prime Minister Narendra Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bihar : बिहारच्या बेतिया पोलिस लाईनमध्ये कॉन्स्टेबलने सहकारी सैनिकावर ११ गोळ्या झाडल्या

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून