विशेष प्रतिनिधी
सिलिगुरु : सिक्कीममधील चांगु तलाव हे पर्यटकांना नेहमीच खुणावत असते. कारण प्रत्येक सीझन मध्ये या तलावाच्या पाण्याचा रंग बदलत असतो. ह्या वर्षी देखील हा तलाव पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली आहे. पण शनिवारी रात्री पासून सुरू झालेल्या बर्फवृष्टीमुळे हा तलाव पाहायला गेलेल्या पर्यटकांना आता भरपूर त्रास सहन करावा लागत आहे.
More than 100 tourists stranded in Changu Lake area of Sikkim due to snowfall, rescue operation by Army
बर्फवृष्टी मुळे जवाहरलाल नेहरू रोड बंद करण्यात आला होता. त्यामुळे बरेच पर्यटक चांगु लेक परिसरामध्ये अडकून पडले आहेत. तर आर्मीने आपले रेस्क्यू ऑपरेशन चालू केलेले आहे. काल रात्रीपासून हे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. रेस्क्यू ऑपरेशनद्वारे रेस्क्यू केलेल्या पर्यटकांना जवळील कॅम्प एरियामध्ये आसरा देण्यात आला आहे.
रविवारी सकाळी मिळालेल्या बातमी अनुसार, पर्यटकांना दोन ग्रुप्समध्ये वेगळे करण्यात आले आहे. त्यांना 40 किलो मीटर गंगटोकपर्यंत चालत जाण्यास सांगितले आहे. तेथून त्यांना पुन्हा रेस्क्यू केले जाईल. हे रेस्क्यू ऑपरेशन आता सोमवारपर्यंत चालेल, कारण जवळपास 100 हून अधिक लोक हा तलाव पाहण्यासाठी गेले होते.
More than 100 tourists stranded in Changu Lake area of Sikkim due to snowfall, rescue operation by Army
महत्त्वाच्या बातम्या
- सावरकर – हिंदुत्व – गाय : लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाच्या शिवानंद तिवारींकडून दिग्विजय सिंह यांचे समर्थन!!
- WATCH : पंतप्रधान मोदी यांचे देवेंद्रजींकडून आभार महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र
- पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमान खानला चावला साप, बिनविषारी साप असल्याने बचावला
- बिहार : कुरकुरे आणि नूडल्स फॅक्टरीमध्ये बॉयलर फुटला , ६ जणांचा मृत्यू ; १२ जखमी