• Download App
    संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू : ओम बिर्ला यांची माहिती; १३ ऑगस्टपर्यंत सुरु|Monsoon session of Parliament will take place from July 19Web Title: The Monsoon Session Of Parliament Will Take Place From July 19 to 13 August : Om Birla

    संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू ; ओम बिर्ला यांची माहिती; १३ ऑगस्टपर्यंत सुरु

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनास १९ जुलैपासून सुरूवात होत आहे. ते १३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामुळे १९ कामकाजाचे दिवस असतील, अशी माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली.Monsoon session of Parliament will take place from July 19Web Title: The Monsoon Session Of Parliament Will Take Place From July 19 to 13 August : Om Birla

    संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने १९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती. या अधिवेशनात, सरकार अनेक बिलं सादर करु शकते. या दरम्यान, कोरोना आणि कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात.



    अधिवेशनात कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. संसदेत प्रवेश करणाऱ्या सर्वांनी कोरोना लसीचा किमान एक डोस घेतला आहे का ? , हे तपासल जाणार आहे.

    Monsoon session of Parliament will take place from July 19Web Title: The Monsoon Session Of Parliament Will Take Place From July 19 to 13 August : Om Birla

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे