मुलींचे लग्नाचे किमान वय वाढवण्यासंबंधीच्या विधेयकाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात सरकारची मनीषा व्यक्त केली होती. मुलींच्या लग्नाची किमान वयोमर्यादा लवकरच १८ वरून २१ वर्षे केली जाऊ शकते. Modi’s cabinet approves proposal to increase marriage age for girls, now bill to be tabled in Parliament
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मुलींचे लग्नाचे किमान वय वाढवण्यासंबंधीच्या विधेयकाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात सरकारची मनीषा व्यक्त केली होती. मुलींच्या लग्नाची किमान वयोमर्यादा लवकरच १८ वरून २१ वर्षे केली जाऊ शकते. त्यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. यासंबंधीचे विधेयक संसदेच्या या अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे. विवाहाचे वय वाढवण्यासाठी बालविवाह कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. सध्या या कायद्यात मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा १८ ठेवण्यात आली आहे.
मुलींचे लग्नाचे किमान वय वाढवण्यासंबंधीच्या विधेयकाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात सरकारचा इरादा व्यक्त केला होता. मुलींच्या लग्नाची किमान वयोमर्यादा लवकरच १८ वरून २१ वर्षे केली जाऊ शकते. त्यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. यासंबंधीचे विधेयक संसदेच्या या अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे. विवाहाचे वय वाढवण्यासाठी बालविवाह कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. सध्या या कायद्यात मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा १८ ठेवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात सद्य:परिस्थिती लक्षात घेता लग्नाचे वय वाढवण्याच्या शक्यतेचा विचार करण्याची घोषणा केली होती.
Modi’s cabinet approves proposal to increase marriage age for girls, now bill to be tabled in Parliament
महत्त्वाच्या बातम्या
- जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून हिजबुलच्या दहशतवाद्याचा खातमा
- गुगल कंपनीने कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण केले बंधनकारक
- School Reopen : आज नागपूर तर सोमवारपासून औरंगाबादच्या शाळांची घंटा वाजणार ! कडक नियम-पालक मात्र संभ्रमात
- क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट पोहचली दिल्लीत , गुरूद्वारमध्ये घेतले दर्शन ; ब्रम्हास्त्र सिनेमाचे मोशन पोस्टर केले रिलीज