• Download App
    सणासुदीच्या दिवसांत वाढत्या महागाईत मोदी सरकारचा जनतेला दिलासा; वस्तूंच्या किमती 2 % ते 11 % घटविल्याModi government's relief to the public amid rising inflation during the festive season

    सणासुदीच्या दिवसांत वाढत्या महागाईत मोदी सरकारचा जनतेला दिलासा; वस्तूंच्या किमती 2 % ते 11 % घटविल्या

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सणासुदीच्या दिवसांमध्ये वाढत्या महागाईत मोदी सरकारने जनतेला काहीसा दिलासा दिला आहे तेल डाळी आणि भाजीपाला याच्या किमतींमध्ये 2 % ते 11 % पर्यंत घट झाली आहे. Modi government’s relief to the public amid rising inflation during the festive season

    पामटेल सोयाबीन तेल सूर्यफूल तेल शेंगदाणा तेल आधी खाद्यतेलांमध्ये चार टक्के ते 11 टक्क्यांची घट झाली असून ही केले आता 118 ते 185 रुपयांच्या रेंजमध्ये आली आहेत. त्याचबरोबर हरभरा डाळ, मसूर डाळ आणि उडीद डाळ अनुक्रमे 94 आणि 106 रुपये किलो झाली आहे.

    दसरा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विविध डाळी आणि खाद्यतेले यांचा वापर वाढतो. या पार्श्वभूमीवर आयात वाढवून तसेच निर्यातीवर विशिष्ट निर्बंध आणून मोदी सरकारने त्यांची भाववाढ नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला काही टक्क्यांमध्ये यश मिळते आहे.

    वाचा सप्टेंबर 2022 आणि ऑक्टोबर 2022 मधले विविध वस्तुंचे घटलेले दर :

    Modi government’s relief to the public amid rising inflation during the festive season

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही