शोकग्रस्त कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत,जखमी लवकर बरे होवोत.”अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावनाes help to Mata Vaishno Devi temple, relatives of the dead and injured व्यक्त केल्या आहेत. Modi announc
विशेष प्रतिनिधी
जम्मू काश्मीर : जम्मू आणि काश्मीरमधील माता वैष्णो देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान आपत्ती प्रतिसाद निधीतून (PMNRF) प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत आणि सर्व जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे.अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे.
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. यावेळी मोदी म्हणले की , “‘माता वैष्णो देवी भवन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले. शोकग्रस्त कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत,जखमी लवकर बरे होवोत.”अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Modi announces help to Mata Vaishno Devi temple, relatives of the dead and injured
महत्त्वाच्या बातम्या
- एटीएममधून आजपासून पैसे काढणे महागणार; मर्यादेपेक्षा जास्त प्रत्येक व्यवहारासाठी २१ रुपये
- मुक्ताईनगरचे आमदार आमदार चंद्रकांत पाटील कोरोनाची लागण ; फेसबुक पेजवरून दिली अधिकृत माहिती
- पुणे : १५ ते १८ वयोगटासाठी शहरात झाली ४० लसीकरण केंद्र
- OMICRON CASES IN INDIA TODAY : संसर्गाचा वेग वाढला! ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; देशातील रुग्णसंख्या 1,431 वर…