- आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. MLA Chandrakant Patil of Muktainagar infected with corona; Official information from the Facebook page
विशेष प्रतिनिधी
जळगाव : गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून अनेक राजकीय व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आटोपून परतल्यानंतर मुक्ताईनगरचे आमदार आमदार चंद्रकांत पाटील कोरोनाची लागण झाली आहे.याबाबत त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून अधिकृत माहिती दिली.
दरम्यान या वृत्तामुळे कार्यकर्त्यांना व मतदारसंघातील नागरिकांना धक्का बसला आहे.चंद्रकांत पाटील लवकरच कोरोना आजारातून बाहेर पडतील अशी आशा सर्व कार्यकर्ते व चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.अधिवेशन आटोपून परतत असताना त्यांना रस्त्यातच त्रास जाणवू लागला. शुक्रवारी त्यांनी तपासणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचे लक्षात आले.
MLA Chandrakant Patil of Muktainagar infected with corona; Official information from the Facebook page
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे : १५ ते १८ वयोगटासाठी शहरात झाली ४० लसीकरण केंद्र
- OMICRON CASES IN INDIA TODAY : संसर्गाचा वेग वाढला! ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; देशातील रुग्णसंख्या 1,431 वर…
- रात्रीच्या संचारबंदीला वैज्ञानिक आधार नाही, जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांचा दावा
- व्ही. एस. पठानिया यांची इंडियन कोस्ट गार्डचे नवे महासंचालक म्हणून नियुक्ती