• Download App
    खासदार नवनीत राणांनी धरला आदिवासींन समवेत ताल Member of Parliament Navneet Rana held the rhythm with tribals

    खासदार नवनीत राणांनी धरला आदिवासींन समवेत ताल

    प्रतिनिधी

    अमरावती: आमदार रवी राणांच्या ढोलकी वर खासदार नवनीत राणा यांनी ताल धरलाय. नवनीत रवी राणा हा व्हिडिओ ट्विट करत लिहिले आहे.’की मेळघाटातील प्रत्येक गावामध्ये लोकसंगीता सोबत स्वागत झाले. त्यांच्यासोबत ताल धरताना आणि आमदार रवी राणा आदिवासी ढोलकी वाजवताना.’ मेळघाटातील दभिया गावात आदिवासी लोकांनी राणादांपत्याचे लोकसंगीता सह ढोलक वाजून स्वागत केले. आमदार रवी राणांच्या ढोलकी वर खासदार नवनीत राणा यांनी ताल धरून उपस्थितांची मने जिंकली.

    Member of Parliament Navneet Rana held the rhythm with tribals

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Operation Deep Impact : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानविरुद्ध भारताचे ‘ऑपरेशन डीप इम्पॅक्ट’ सुरू

    काँग्रेसने स्वतःच केली शशी थरूर यांची वजाबाकी, पण नुसते भाजपला बोल लावण्यात काय हाशील??

    Ahmedabad Air India : अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताचा सगळाच उलगडा होणार ; ब्लॅक बॉक्स डेटाचा डाउनलोड!