• Download App
    प्रकृती खालावल्याने चोक्सीला डॉमिनिकाच्या रुग्णालयात ठेवणार|Mehul Choksi will admitted in hospital

    प्रकृती खालावल्याने चोक्सीला डॉमिनिकाच्या रुग्णालयात ठेवणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सी याला डॉमिनिकामध्ये पोलिस कोठडीतून सरकारी कारागृहात पाठविण्यात आले. ही घडामोड त्याच्यासाठी अनुकूल मानली जात आहे.Mehul Choksi will admitted in hospital

    चोक्सी याचा जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने डॉमिनिका उच्च न्यायालयाशी संपर्क साधला आहे. त्यासाठी दोन प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत. चोक्सीला अँटिग्वामध्ये परत पाठविण्यात यावे अशी भारताची मागणी आहे.



    तो अजूनही भारताचाच नागरिक असल्याचाही युक्तिवाद आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्यात सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईबाबत आधीच माहिती मिळाल्यामुळे त्याने पलायन करण्याचा व पुरावे दडविण्याचा कट केला असा आरोप ठेवण्यात आला.

    चोक्सी यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांच्या जीवीताला धोका असल्याचे त्यांच्या वकीलांनी सांगितल्याने अखेर त्यांना रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

    Mehul Choksi will admitted in hospital

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे