• Download App
    अहो त्याने कानाखाली वाजविणारी बाई ठेवली; सोशल मीडियाचा वापर वाढला की मारते । Maneesh Sethi, an Indian-American entrepreneur hired a 'slapper' off Craigslist to slap him every time he opened Facebook

    अहो त्याने कानाखाली वाजविणारी बाई ठेवली; सोशल मीडियाचा वापर वाढला की मारते

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : भारतीय अमेरिकन उद्योगपतीने कानाखाली वाजविण्यासाठी एक बाई ठेवली आहे. कारण मजेशीर आहे. सोशल मिडियापासून दूर राहण्यासाठी त्याने या बाईंची नेमणूक केली आहे.जर त्याने सोशल मीडियाचा वापर सुरू केला तर ती त्याला मारते.  Maneesh Sethi, an Indian-American entrepreneur hired a ‘slapper’ off Craigslist to slap him every time he opened Facebook

    मनीष सेठी, असे त्या उद्योगपतीचे नाव असून त्याने कारा या बाईंना कानाखाली आवाज काढण्यासाठी नेमले असून तासाला तो तिला ८ डॉलर मानधन देत आहे. ही बया त्याच्या शेजारी बसते. सेठीच्या संगणक स्क्रीनवर तिची बारकाईने नजर असते. सेठी सोशल मिडियाकडे वळला की ती त्याला कान फटवते.



    पावलोक या कंपनीचे मालक सेठी आहेत. सेठी यांची ही एक प्रकारची जाहिरत असून २०१२ मध्ये ती प्रथम प्रसारित झाली होती. सेठीच्या या विचित्र कृतीची क्रेगलिस्टमध्ये जाहिरात करण्यात आली होती आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी दोन ‘फायर’ इमोजी वापरून स्टंटमध्ये नवीन जीवन इंजेक्शन देऊन त्यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर नऊ वर्षांनंतर सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली आहे. जेव्हा मी वेळ वाया घालवतो तेव्हा तुम्हाला माझ्यावर ओरडावे लागेल किंवा गरज पडल्यास मला थप्पड मारावी लागेल,’ असे सेठी यांनी २०१२ च्या जाहिरातीत लिहिले होते.

    Maneesh Sethi, an Indian-American entrepreneur hired a ‘slapper’ off Craigslist to slap him every time he opened Facebook

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    SC Notice : मनमानी विमान भाडेवाढीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागितले उत्तर; केंद्र, DGCA आणि AERA यांना नोटीस

    Delhi Blast, : दिल्ली स्फोटप्रकरणी अतिरेकी उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक; ड्रोन-रॉकेट बनवले, तांत्रिक मदत पुरवली

    CJI BR Gavai : सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचे आरक्षणावर मोठे वक्तव्य, अनुसूचित जातींतही (SC)लागू व्हावे ‘क्रीमी लेयर’