• Download App
    स्वतःच्या ब्रॅंडसाठी मोदींकडून लशींची निर्यात, ममता बॅनर्जी यांची पंतप्रधानांवर टीका Mammata lashes on PM modiji

    स्वतःच्या ब्रॅंडसाठी मोदींकडून लशींची निर्यात, ममता बॅनर्जी यांची पंतप्रधानांवर टीका

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता – महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिाम बंगालसारखी राज्ये पुरेशा प्रमाणात लस मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असताना पंतप्रधानांनी प्रतिमा संवर्धनासाठी अन्य देशांत लशींची निर्यात केली अशी टीका पश्चि्म बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. Mammata lashes on PM modiji

    प्रचारसभेत बोलताना त्या म्हणाल्या, कोरोनावरील लस खुल्या बाजारात उपलब्ध होईल, अशी घोषणा मोदी यांनी काल केली. पण कुठे आहे खुला बाजार, कोठे लस उपलब्ध आहे, असा सवाल करीत देशातील लशींचा मोठा साठा तुम्ही याआधीच विदेशात पाठविला आहे.



    मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार हे ‘अकार्यक्षमतेचे प्रतीक’ आहे. त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे आपल्याला प्रचंड तुटवडा जाणवत आहे,

    ममता बॅनर्जी म्हणाल्या, कोरोनावर उपाय योजण्याऐवजी बंगालमधील निवडणुकीचे डावपेच आखण्यात केंद्रातील नेतृत्व मग्न आहे. रामनवमीला दंगल घडविण्याचे कारस्थान आहे. ते हाणून पाडा. काँग्रेस व डाव्या पक्षांचे उमेदवार म्हणजे भाजपचा दुसरा चेहरा असल्याने त्यांना मत देऊ नका .’

    Mammata lashes on PM modiji


    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला