• Download App
    ममता बॅनर्जी पुन्हा झाल्या जखमी! हेलिकॉप्टरमध्ये चढताना... Mamata Banerjee injured again Fell while boarding the helicopter

    ममता बॅनर्जी पुन्हा झाल्या जखमी! हेलिकॉप्टरमध्ये चढताना…

    या अगोदरही ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती Mamata Banerjee injured again Fell while boarding the helicopter

    विशेष प्रतिनिधी

    पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना त्यांचा पाय घसरल्याने त्या जखमी झाल्या. लोकसभा निवडणुकीदरम्यान दुर्गापूरमध्ये आपल्या पहिल्या राजकीय सभेला संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्री बॅनर्जी आसनसोलला जात असताना हा अपघात झाला.

    यापूर्वी 14 एप्रिल रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना कोलकाता येथील सरकारी एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ममता बॅनर्जी बालीगंज येथील एका कार्यक्रमातून परतल्यानंतर घरातच घसरल्या आणि त्यांच्या डोक्याला घरातील फर्निचरचा कोपरला लागला होता. ज्यामुळे त्या खंबीर जखमी झाल्या होत्या आणि रक्तस्त्रावही झाला होता.

    Mamata Banerjee injured again Fell while boarding the helicopter

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहा जीमेलवरून स्वदेशी झोहो मेलवर शिफ्ट; म्हणाले- आता या आयडीवर मेल पाठवा; श्रीधर वेम्बूंनी तयार केले झोहो मेल

    Bihar : बिहार विधानसभा निवडणूक रालोआत जागावाटपावरून रस्सीखेच, 15 जागा नसल्यास लढणार नाही-जितन राम, मी रागावलो असे म्हणणे चुकीचेच- चिराग

    Nobel Prize : जपान, अमेरिका-ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल; नवीन अणू डिझाइन विकसित