विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थानात २० हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर धूळखात पडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. ३५ ते ४०हजार रुपये किंमत असलेले कॉन्सट्रेटर प्रत्येकी एक लाख रुपयांना खरेदी केले असून ते निरुपयोगी आणि निकृष्ट ठरल्याचे उघड झाले आहे. याबाबतचे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे.Malpractice in Oxygen Concentrator in Rajasthan
कोरोनाची लाट मे अखेरीस संपता असताना म्हणजेच २ मे रोजी जागे झालेल्या काँग्रेस सरकारने दलालाच्या मार्फत खासगी कंपन्यांकडून विविध ठिकाणांवरून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर खरेदी केले होते. परंतु ३५ ते ४० हजार रुपये किंमत असलेली ही उपकरणे प्रत्येकी एक लाख रुपयांना खरेदी केल्याचे उघड झाले आहे.
- अनेक उपकरणे विविध रुग्णालयाच्या भंगारात
- तपासणीत १३०० उपकरणे खराब, निरूपयोगी
- अत्यंत महाग किंमतीला खरेदी केल्याचे आढळले
- ३५ते ४० हजार रुपयांना सध्याही उपलब्ध
- ९४८ कॉन्सट्रेटर १.६ लाख रुपयांना खरेदी
आरएमएससीएलचे एमडी म्हणतात..
- एकूण २० हजार कॉन्सट्रेटर खरेदी केले होते.
- कोरोनात पैशापेक्षा रुग्णांना वाचविणे महत्वाचे होते. – केंद्र सरकारच्या नियमानुसार खरेदी
- वेगवेगळ्या माध्यमातून कॉन्सट्रेटरची खरेदी केली.
- खराब कॉन्सट्रेटर परत पाठविले आहेत.
- सर्व वॉरंटी पिरियडमध्ये आहेत
Malpractice in Oxygen Concentrator in Rajasthan
महत्त्वाच्या बातम्या
- Oil india Recruitment : ऑईल इंडियामध्ये 12वी पास तरुणांची 120 जागांवर भरती; असा करा अर्ज
- कल्पना चावला, सुनीता विल्यम्सनंतर अंतराळात जाणार भारतकन्या सिरीशा, 11 जुलैला व्हर्जिन गॅलेक्टिकचे उड्डाण
- Covaxin च्या थर्ड फेज ट्रायलचे रिझल्ट जाहीर, कोरोनाच्या गंभीर प्रकरणातही 93% प्रभावी ठरली भारतीय लस
- हाकेच्या अंतरावरील ईडी कार्यालयात जाणे कोरोनामुळे टाळणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अचानक दिल्लीला रवाना