• Download App
    भोपाळ वायू दुर्घटना, गोध्रावर चित्रपट बनविण्याची प्रेक्षकांची मागणी; काश्मीर फाइल्स पाहिल्यानंतर । Make a film on Bhopal gas leakage, Godhra now; demand of audience after watching Kashmir

    भोपाळ वायू दुर्घटना, गोध्रावर चित्रपट बनविण्याची प्रेक्षकांची मागणी; काश्मीर फाइल्स पाहिल्यानंतर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काश्मीर फाइल्स चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांची मागणी आता गोध्रावर चित्रपट बनविण्याची मागणी केली आहे. काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावर ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर गोध्रा ट्रेंड होत आहे. हरियाणापाठोपाठ गुजरात, मध्यप्रदेशमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. प्रेक्षक चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना गोध्रा, फाळणी, भोपाळ वायू दुर्घटना आणि इतर समस्यांवर चित्रपट बनवण्याची विनंती करत आहेत. Make a film on Bhopal gas leakage, Godhra now; demand of audience after watching Kashmir



    ‘द काश्मीर फाईल्स’ची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. प्रेक्षक लेखक-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचे कौतुक करत आहेत. या चित्रपटात १९९० च्या दशकातील खोऱ्याचे चित्रण करण्यात आले आहे.यात काश्मिरी पंडितांवर दहशतवाद्यांनी केलेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली आहे.

    Make a film on Bhopal gas leakage, Godhra now; demand of audience after watching Kashmir

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ‘Ajey’ film : योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित ‘अजेय’ चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीअभावी अडकला

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर