वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर मध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 288 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. अद्याप घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनास्थळी भेट देऊन सूचना दिल्या आहेत तसेच त्यांनी रुग्णालयांमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली आहे. Major impact of Odisha train accident
या अपघातामुळे रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला असून तो असा :
- 58 लघु आणि दीर्घ पल्ल्याच्या गाड्या रद्द
- 81 लघु आणि दीर्घ पल्ल्याच्या गाड्यांचे बदलले मार्ग
- 10 गाड्या शॉर्ट टर्मिनेट
- अपघातात 288 मृत 800 जणांवर उपचार सुरू
- जखमींच्या मदतीसाठी 3000 युवकांचे रक्तदान
- केंद्र आणि राज्य सरकारे मिळून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, तर जखमींना 5 लाखांची मदत
Major impact of Odisha train accident
महत्वाच्या बातम्या
- सिद्धरामय्या मंत्रिमंडळाची 5 गॅरंटींना मंजुरी, 11 जून ते 15 ऑगस्टदरम्यान 4 योजना राबवणार; पाचव्यासाठी मागवले अर्ज
- PM Modi US Visit : पंतप्रधान मोदी US संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार
- ओडिशात कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली, भीषण अपघातात अनेक जखमी
- आळशी आणि नाकर्ते; शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांना उदयनराजेंनी सुनावले