• Download App
    बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये मोठी दुर्घटना; ३४ मुलांना शाळेत घेऊन जाणारी बोट नदीत उलटली, १८ जण बेपत्ता! Major accident in Bihars Muzaffarpur The boat carrying 34 children to school capsized in the river

    बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये मोठी दुर्घटना; ३४ मुलांना शाळेत घेऊन जाणारी बोट नदीत उलटली, १८ जण बेपत्ता!

    बागमती नदीच्या मधुपूर पट्टी घाटाजवळ बोट उलटली.

    विशेष प्रतिनिधी

    मुझफ्फरपूर : बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये बागमती नदीत बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३४ मुलांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली. त्यापैकी १८ अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. तर आतापर्यंत अनेक मुलांना वाचवण्यात यश आले आहे. Major accident in Bihars Muzaffarpur The boat carrying 34 children to school capsized in the river

    मुले बोटीने शाळेत जात होती. बागमती नदीच्या मधुपूर पट्टी घाटाजवळ बोट उलटली.मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पत्रकारांना सांगितले की,  नितीश कुमार म्हणाले, “बचाव कार्य सुरू आहे… मी संबंधित जिल्हा दंडाधिकार्‍यांना या प्रकरणात तत्काळ लक्ष घालण्यास सांगितले आहे. राज्य सरकार पीडित कुटुंबांना सर्व मदत करेल.” राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथकही मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी आहे.

    Major accident in Bihars Muzaffarpur The boat carrying 34 children to school capsized in the river

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार