• Download App
    महाविकास आघाडी सरकारला हिंदुत्वाशी देणेघेणे नाही, दरेकरांचा आरोप|Mahavikas Aghadi government has nothing to do with Hindutva, alleges Darekar

    WATCH : महाविकास आघाडी सरकारला हिंदुत्वाशी देणेघेणे नाही, दरेकरांचा आरोप या सरकारने मंत्रालयाचे मदिरालय केले

    विशेष प्रतिनिधी

    मंत्रालयात दारूच्या बाटल्याचा खच आढळून आल्याने अवघ्या राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकारावरून आघाडी सरकारवर चौफेर टीका सुरू आहे. यावर भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.Mahavikas Aghadi government has nothing to do with Hindutva, alleges Darekar

    राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला हिंदुत्वाच्या बाबतीत देणघेणं नाही! मंत्रालयाचे ‘मदिरा’लय करणाऱ्या आघाडी सरकारकडून मंदिरे उघडण्याबाबत भूमिका स्पष्ट होत नाही. एका बाजूला हे वाईन शॉप सुरू आहेत,



    बार सुरू आहेत, अगदी मंत्रालयातही दारूच्या बाटल्याचा खर्च आढळला आहे. यांना मंदिरं सुरू करण्यात अडचण वाटतेय, या सरकारला हिंदुत्वाशी काहीही देणंघेणं नाही,” अशी टीका त्यांनी केली

    Mahavikas Aghadi government has nothing to do with Hindutva, alleges Darekar

    Related posts

    Nepal : नेपाळमध्ये ओली-प्रचंड आणि देउबा यांच्या पक्षांमध्ये युती शक्य; जागावाटप आणि रणनीतीवर चर्चा सुरू

    Rahul Gandhi : अमित शहांवर आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल राहुल गांधींना समन्स; सुलतानपूर न्यायालयाने सांगितले- 19 जानेवारीला हजर व्हा

    RBI May : 2026 मध्ये व्याजदर 0.50% ने आणखी कमी होऊ शकतो; 2025 मध्ये 1.25% कपातीनंतरही आरबीआयकडे वाव