• Download App
    शांघायमध्ये लॉकडाऊनमुळे घरातच कोंडमारा; अन्नटंचाई मूळे दोन कोटी लोकांचे खाण्यापिण्याचे वांदे । Lockdown in Shanghai kills at home; two crore peopleare suffering from food shortage

    शांघायमध्ये लॉकडाऊनमुळे घरातच कोंडमारा; अन्नटंचाई मूळे दोन कोटी लोकांचे खाण्यापिण्याचे वांदे

    वृत्तसंस्था

    बीजिंग : चीनचे सर्वात मोठे शांघाय शहरात कोरोंना लॉकडाऊनमुळे दोन कोटी लोकांचे खण्यापिण्याचे वांदे झाले आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शांघायमध्ये काटेकोर लॉकडाऊन लागू केला आहे. सुमारे २.६ कोटी नागरिक येथे राहत आहेत. त्यांनी घराबाहेर पडू नये, अशी सक्त सूचना दिल्या आहेत. एकीकडे अन्नपुरवठा आणि जीवनावश्यक वस्तू नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे भूक अशा दुहेरी कात्रीत नागरिक सापडले आहेत. Lockdown in Shanghai kills at home; two crore peopleare suffering from food shortage



    केवळ सर्व सामान्य लोकच नाही तर अब्जाधीश सुध्दा दूध आणि पाव या सारख्या गोष्टीपासून वंचित आहेत. कारण अन्नपुरवठा बंद आहे. शांघायचे रहिवासी अन्नाच्या कमतरतेवर संतापले असून त्यांनी आणि कोविड लॉकडाऊनचा निषेध करण्यासाठी सुरुवात केली.

    सुपरमार्केटमधून अन्न चोरीचे व्हिडिओ Weibo आणि WeChat सह विविध चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समोर आले आहेत. हे व्हिडीओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. ते शांघायमधील अन्न संकटाचे द्योतक आहेत.

    Lockdown in Shanghai kills at home; two crore peopleare suffering from food shortage

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : राम मंदिरातील देणग्यांमध्ये गैरव्यवहार? अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप; ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिले प्रत्युत्तर

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!

    CM Suvendu Adhikari : ‘4,800 बांगलादेशी घुसखोर ओळखले, 836 जणांना हद्दपारीची प्रतीक्षा’; पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा दावा