• Download App
    व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या १०० संस्थाच्या यादीत चार भारतीय आयआयएम संस्था चमकल्या । List of 100 institutes offering management lessons Four Indian IIMs shine

    व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या १०० संस्थाच्या यादीत चार भारतीय आयआयएम संस्था चमकल्या

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या जगातील १०० संस्थांमध्ये भारतातील चार आयआयएम संस्था चमकल्या आहेत. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या चार संस्थांमध्ये हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद आणि कोलकाता यांचा समावेश असून त्यांना १०० संस्थांच्या यादीत अनुक्रमे ३२, ५३, ६८ आणि ६२ वा क्रमांक मिळाला आहे. List of 100 institutes offering management lessons Four Indian IIMs shine



    जागतिक पातळीवरील १०० संस्थांची यादी नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये प्रामुख्याने व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या संस्थांचा विचार केला. त्यामध्ये पेनेस्लेव्हिया येथील व्हर्टन स्कुल ऑफ युनिव्हर्सिटीला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

    List of 100 institutes offering management lessons Four Indian IIMs shine

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य