• Download App
    रडारवरून गायब होणारी हेलिकॉप्टर सैन्यात; १५ हजार फूटावरुन अचूक लक्ष्यभेद क्षमता Light Combat Helicopters to arrive in Indian Army; disappear in the radar

    रडारवरून गायब होणारी हेलिकॉप्टर सैन्यात; १५ हजार फूटावरुन अचूक लक्ष्यभेद क्षमता

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : रडारवरून गायब होणारी हेलिकॉप्टर भारतीय सैन्यात सामील केली जाणार असून  १५ हजार फूटावरुन अचूक लक्ष्यभेद करण्याची क्षमता त्यांची आहे. Light Combat Helicopters to arrive in Indian Army; disappear in the radar

    एचएएलकडून ३३८७ कोटींना हेलिकॉप्टर खरेदी केली जाणार आहेत. कारगील युद्धापासूनच भारताने स्वदेशी अटॅक हेलिकॉप्टर तयार करण्याचा निर्णय घेतला होता. ती सामील झाल्यावर  भारतीय सैन्याची ताकद वाढणार आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा कॅबिनेट समितीने १५ हेलिकॉप्टर खरेदीला मंजुरी दिली आहे.

    Light Combat Helicopters to arrive in Indian Army; disappear in the radar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड,

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!