• Download App
    एलआयसीचा आयपीओ येणार असल्यामुळे एक कोटी डिमॅट खाती उघडण्याची शक्यता। LIC's IPO is coming; Possibility to open one crore demat accounts

    एलआयसीचा आयपीओ येणार असल्यामुळे एक कोटी डिमॅट खाती उघडण्याची शक्यता

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एलआयसीचा आयपीओ येणार असल्यामुळे एक कोटी डिमॅट खाती उघडण्याची शक्यता वाढली आहे. LIC’s IPO is coming; Possibility to open one crore demat accounts

    भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलाआयसीचा आयपीओ शेअर बाजारात लवकरच लॉंच होणार आहे. त्यामुळे एलआयसीने आपल्या विमाधारकाना आयपीओ खरेदी करण्यासाठी पॅन नंबर हा पॉलिसीशी जोडण्यास सांगितले.



    २५ कोटींहून विमाधारक एलाआयसीचे आहेत. त्यांना आयपीओ खास कोट्यातून खरेदीची संधी एलआयसी देणार आहे. पर्यायाने डिमॅट खात्यात १ कोटीने भर पडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अर्थात हे सर्व केल्यावर आयपीओ मिळेलच याची खात्री देता येणार नाही. परंतु एक सुविधा म्हणून पॅन लिंकचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे गेल्या दीड वर्षात ३ कोटींपेक्षा जास्त डिमॅट खाती नागरिकांनी शेअर बाजारात खरेदी विक्रीसाठी अगोदरच उघडली आहेत. त्यात आता १ कोटी खात्यांची भर पडणार आहे.

    LIC’s IPO is coming; Possibility to open one crore demat accounts

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे