वृत्तसंस्था
चंपानेर : गुजरातच्या चंपानेरमध्ये राधिका सोनी यांनी 1008 बिस्कीट पुङ्यांचा गणपती साकारला आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर अन्न वाया जाते. अन्नाची निर्मिती होऊही अनेक लोकांना भूके झोपावे लागते. त्या विषयी जनजागृती करण्यासाठी राधिका सोनी यांनी हा उपक्रम केला आहे. “Let’s satisfy this hunger,” said Ganpati of Biscuit Pungyancha in Champaner
1008 बिस्किट पुड्यांचा वापर करून त्यांनी गणपतीचे डेकोरेशन केले आहे. बिस्किट पुड्यांचे मोठे शिवलिंग यांनी बनवून त्यामध्ये गणपतीची स्थापना केली आहे. संपूर्ण जगात अन्नाचा तुटवडा नाही पण मानवच मोठ्या प्रमाणावर अन्न वाया घालवतो. त्याविषयी जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम केल्याचे राधिका सोनी यांनी सांगितले.
गणेशोत्सव संपल्यानंतर हे 1008 बिस्किट पुङे गरिबांना मोफत वाटण्यात येतील. आपल्या सर्वांना अन्नाचे महत्त्व पटावे यासाठी एक संदेश पत्र त्या बरोबर असेल असे राधिका सोनी यांनी सांगितले.
“Let’s satisfy this hunger,” said Ganpati of Biscuit Pungyancha in Champaner
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीतअल्पसंख्यांक शंभर टक्के सुरक्षित, द्वेषाच्या घटना वाढल्याचा आरोप चुकीचा, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंह लालपुरा यांचा निर्वाळा
- महामार्गावरील सुसाट वेगाला आवर, वेग मर्यादा १२० किलोमीटरपर्यंत वाढविण्याच्या केंद्राच्या सूचनेला मद्रास उच्च न्यायालयाची स्थगिती
- भवानीपूरमध्ये सोला अना मशीदीचा आशिर्वाद घेऊन ममता बॅनर्जी यांची प्रचाराला सुरूवात, भाजपने केला घाम फुटल्याचा आरोप
- वीज बिल थकबाकी वसुलीसाठी डाव, सरकारला सावकारी वसुली करायचीय, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप