• Download App
    जयपूरमध्ये लिंबाची किंमत ४०० रुपये किलो; एका दिवसांत ६० रुपयांनी वाढली किंमत Lemon costs Rs 400 per kg in Jaipur; The price went up by Rs 60 in one day

    जयपूरमध्ये लिंबाची किंमत ४०० रुपये किलो; एका दिवसांत ६० रुपयांनी वाढली किंमत

    वृत्तसंस्था

    जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये लिंबाची किंमती आभाळाला पोचल्या आहेत. एक किलो लिंबाचा भाव ४०० रुपयांवर पोचला आहे. Lemon costs Rs 400 per kg in Jaipur; The price went up by Rs 60 in one day

    देशातील वाढत्या तापमानामुळे अनेक भागात लिंबाच्या किमतीत वाढ झाली आहे. बुधवारी, जयपूरमध्ये लिंबाचा भाव ₹ ४०० /किलोपर्यंत पोहोचला होता, तर मंगळवारी तो ₹ ३४० /किलो होता. उन्हाळ्यात भाजीपाल्याचे भाव वाढतात, मात्र यावेळी इंधनाच्या दरात वाढ झाल्याने दर वाढल्याचे बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

    Lemon costs Rs 400 per kg in Jaipur; The price went up by Rs 60 in one day

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य