• Download App
    बिहारमधील अतिभव्य राम मंदिरासाठी मुस्लिम परिवाराकडून अडीच कोटी रुपयांची जमीन दान । Land worth Rs 2.5 crore donated by a Muslim family for the magnificent Ram Temple in Bihar

    बिहारमधील अतिभव्य राम मंदिरासाठी मुस्लिम परिवाराकडून अडीच कोटी रुपयांची जमीन दान

    वृत्तसंस्था

    पाटणा : बिहारमध्ये तयार करण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी एका मुस्लिम परिवाराने अडीच कोटी रुपयांची जमीन दान केली आहे. जगातील सर्वात मोठे मंदिर म्हणून ते साकारले जाणार असल्याचे वृत्त आहे. Land worth Rs 2.5 crore donated by a Muslim family for the magnificent Ram Temple in Bihar

    पूर्व चंपारण्य येथे हे मंदिर उभारले जाणार आहे. त्याला विराट रामायाण मंदिर असे संबोधले जाते. या मंदिरासाठी व्यापारी इश्तियाक अहमद यांनी अडीच कोटी रुपयांची जमीन दान केली आहे.



    मंदिरासाठी जामीन दान करणे ही माझी जबादारी होती. ती मी पार पाडली, असे अहमद यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे हे विराट रामायण मंदिर जगातील सर्वात मोठे मंदिर असणार आहे.

    Land worth Rs 2.5 crore donated by a Muslim family for the magnificent Ram Temple in Bihar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही