• Download App
    Lalu Prasad Yadav लालू यादव यांच्या विरोधात 'लँड फॉर जॉब' प्रकरणात खटला चालणार; CBIची मंजुरी

    Lalu Prasad Yadav : लालू यादव यांच्या विरोधात ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणात खटला चालणार; CBIची मंजुरी

    या प्रकरणात ३० हून अधिक आरोपी असून त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची परवानगी प्रलंबित आहे. Lalu Prasad Yadav

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात ‘लँड फॉर जॉब’ घोटाळा प्रकरणी खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सीबीआयने लालू यादव यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी मागितली आहे. गृह मंत्रालयाने यास मान्यता दिली आहे. शुक्रवारी सीबीआयने राऊस ॲव्हेन्यू कोर्टात मंजूर प्रतही सादर केली. Lalu Prasad Yadav

    या प्रकरणात ३० हून अधिक आरोपी असून त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची परवानगी प्रलंबित आहे. सीबीआयने अन्य आरोपींविरुद्ध मंजुरीसाठी आणखी १५ दिवसांची मुदत मागितली आहे. Lalu Prasad Yadav


    Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निरंतर चालू राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही


    दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने सीबीआयला इतर आरोपींविरुद्ध मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया जलद करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

    Lalu Prasad Yadav in Land for Job case CBI sanction

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार