• Download App
    WATCH : कोणती लस घ्यावी.. किंमत काय.. दुसरा डोस कधी घ्यावा.. जाणून घ्या | Know some important thing about corona vaccination

    WATCH : कोणती लस घ्यावी.. किंमत काय.. दुसरा डोस कधी घ्यावा.. जाणून घ्या

    1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनावरील लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. केवळ पूर्व नोंदणी करूनच लसीकरणाची परवानगी मिळणार आहे. कोविन संकेतस्थळावर त्याची नोंदणी करता येईल. सरकार आणि खासगी रुग्णालयात प्रथमच स्वतंत्रपणे लसीकरण केलं जाणारेय. त्यासाठी रुग्णांलयांसाठीचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. सध्या भारतात तयार होणाऱ्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसी उपलब्ध असून लवकरच परदेशातील इतर लसीही उपलब्ध होणार आहेत. त्यामुळं लसीकरण करताना कोणती लस घ्यावी हे ठरवण्याआधी त्या लसींची तुलना एकदा पाहून घ्या. Know some important thing about corona vaccination

    हेही पाहा – 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य